दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला (Ajay Kumar Bhalla) यांनी आज पुन्हा एकदा राज्यांच्या सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत ...
जिल्ह्यात आज गुरुवारी ११७ बाधितांची भर पडली असतानाच २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर आता जिल्ह्यात १६७१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ...
कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिअंट डेल्टा व्हेरिअंटपेक्षा कमी घातक असल्याचं याआधीच शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. तसंच डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनची लागण झालेल्यांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण देखील खूप कमी असल्याचंही दिसून आलं आहे. ...
केरखोव्ह म्हणाल्या, 'पुढचा व्हेरिअंट ऑफ कन्सर्न अधिक शक्तीशाली असले. याचा अर्थ याचा ट्रांसमिशन रेट अधिक असेल आणि तो संपूर्ण जगात पसरत असलेल्याय सध्याच्या व्हेरिअंटला मागे टाकेल. ...