दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Coronavirus Omicron Variant : जपानमध्ये ओमायक्रॉनची दोन प्रकरणे समोर आली आहेत. जपानमध्ये सुरुवातीची लसीकरण मोहीम फेब्रुवारीच्या मध्यात सुरू झाली होती. ...
Corona New Variant Omicron: कोरोना व्हायरसचा हा आजवरचा सर्वात खतरनाक व्हेरिअंट असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिका, युरोपीय देश ब्रिटन, नेदरलँड, लॅटिन अमेरिकेसह 14 हून देशांमध्ये या व्हेरिअंटने हजेरी लावली आहे. ...
कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी उधळली मुक्तांफळे. जागतिक आरोग्य संघटना व लस तयार करणाऱ्या कंपन्यांची मिलीभगत असून त्यातून लोकांची फसवणूक करत असल्याचा केला आरोप. ...
कोविड १९ महामारीमुळे २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणावर निर्बंध आणले आहेत. मागील वर्षी जुलै महिन्यात २८ देशांशी झालेल्या एअर बबल करारानुसार विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आली होती. ...