दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Alert : ओमायक्रॉन व्हेरिएंट पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. ...
Omicron Case Found In India: बंगळुरुमध्ये दोन ओमायक्रानने बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे हे रुग्ण कुठून आले, कसे आले याबाबत चर्चा होऊ लागली आहे. ...
सध्या वैज्ञानिक या नव्या व्हेरिअंटसंदर्भात अधिकाधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी ओमायक्रॉनबद्दल एक नवा इशाराही दिला आहे. ...
तशा आजाराचे 1 हजारापेक्षा जास्त रुग्ण मुंबई विमानतळावर उतरले. हे रुग्ण आजूबाजूच्या भागात पसरले असून त्यांची माहिती घेणं, क्वारंटाईन करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने सुरू केलंय. काही रुग्ण मुंबईत तर काही इतर भागातही पसरले असण्याची शक्यता. त्या त्या श ...
सुशांत घोरपडे म्हैसाळ : महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना कर्नाटक सरकार सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करते; पण कर्नाटकातील प्रवासी महाराष्ट्रात ... ...