दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron: आतापर्यंत सुरक्षित राहिलेल्या भारताचा गुरुवारी ओमायक्रॉन संक्रमित देशांच्या यादीत नाव समाविष्ट झालं. कर्नाटकात परदेशातून आलेले २ प्रवाशी कोरोना बाधित निघाले आणि त्यांना ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याचं निष्पन्न झालं. ...
Corona Virus, Omicron variant: कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट समोर आल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमधून या व्हेरिएंटबाबत एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. प्राथमिक महातीच्या आधारावर गुरुवारी एक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आल ...
सांगली महापालिका क्षेत्रात ८६ लाेक परदेशांतून आल्याची धक्कादायक माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. यात काही लोक दक्षिण आफ्रिकेतूनही आल्याचे समजते. ...
ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण निश्चितपणे दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. पण, आता तो जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. या एकाच व्हेरिअंटने पुन्हा एकदा अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण केली आहे. ...
सांगण्यात येते, की कुटुंबातील 9 सदस्य 25 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून परतले. यांपैकी आई-वडील आणि त्यांच्या 8 वर्षे आणि 15 वर्षे वयाच्या दोन मुलींना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. सर्वात मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे, या लोकांच्या संपर्कात आले ...