दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Coronavirus in India : omicron variant देशात हातपाय पसरु लागला आहे. या नव्या विषाणूच्या १२ संशयास्पद रुग्णांना दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. ...
जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना संक्रमितांचे नमुने पुण्याला बी.जे. मेडिकल व एनआयव्हीला (राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळा) पाठविण्यात येत आहे. या कालावधीत दर १५ दिवसांनी १५ याप्रमाणे साधारणपणे १४० नमुने यासाठी पाठविण्यात आलेले आहे. याचा अहवा ...
ओमायक्रॉन कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण आता भारतातही आढळले आहेत. ज्या ज्या देशात कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले तिथे आठवडाभरातच रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली ...