शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Corona Virus: आंतरराष्ट्रीय विमानसेवेपुढे ओमिक्रॉनचे विघ्न, केंद्र सरकार घेणार फेरआढावा

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: नेदरलँडमध्ये ओमिक्रॉनची १३ प्रवाशांना बाधा, जर्मनी, इटलीमध्येही नव्या विषाणूचा प्रसार

संपादकीय : Coronavirus: कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिअंट दारात उभा... आता?

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: 'कुछ नही होता यार' हे अजिबात चालणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बजावलं

महाराष्ट्र : लॉकडाऊन नको असेल तर...;‘ओमीक्रॉन’ संकटावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सतर्कतेचा इशारा

आंतरराष्ट्रीय : OmicronVariant : ओमिक्रॉनचा कहर; दोन दिवसांत दुप्पट देशांत आढळला कोरोनाचा हा घातक व्हेरिएंट, भारताला किती धोका?

आंतरराष्ट्रीय : Corona New Variant Omicron: पुन्हा सीरम इन्स्टीट्यूट तारणार? नवा व्हेरिअंट काहीच बिघडवू शकणार नाही; या देशाने आधीच तयारी केलेली

राष्ट्रीय : Corona New Variant Omicron: देशवासियांना मोठा दिलासा; त्या दोन कोरोनाबाधितांना ओमीक्रॉनची नाही, डेल्टाची लागण

आंतरराष्ट्रीय : Corona New Variant Omicron: दोन दिवसांत दुप्पट देशांत पसरला ओमीक्रॉन कोरोना; शास्त्रज्ञांना आणखी 12 देशांत लपल्याची भीती

राष्ट्रीय : Corona New Variant Omicron: दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित; क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविले