दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
राज्यात येत्या १ डिसेंबर पासून पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ...
Kalyan-Dombivli Covid-19 : विना मास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून संयुक्तरित्या पुन्हा दंडात्मक कारवाई सुरु केली जाणार आहे. ...
Policy on Covid Vaccine Booster Dose: जगात कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने खळबळ उडवून दिली आहे. याबाबत पाश्चात्य देशांमध्ये आता संशोधन सुरू झाले आहे. ...
. या विद्यापीठात अनेक विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे आढळून आले असून विद्यापीठ प्रशासनाने काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हॉटस्पॉट एक अशी जागा आहे जिथे कोविड-19 ची मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली जातात. ...
Omicron Coronavirus Variant : या सातही जणांची आरटीपीसीआर तपासणी केली जाणार असून यात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमूने जिनोम सिक्वेसींगसाठी पाठवण्यात येणार, असल्याचे ठामपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले. ...
दुसऱ्या लाटेस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमायक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत ...