दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Variant Movie Poster fact check : कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट समोर आल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. सध्या एका चित्रपटाचा एक पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...
Omicron: आतापर्यंत सुरक्षित राहिलेल्या भारताचा गुरुवारी ओमायक्रॉन संक्रमित देशांच्या यादीत नाव समाविष्ट झालं. कर्नाटकात परदेशातून आलेले २ प्रवाशी कोरोना बाधित निघाले आणि त्यांना ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याचं निष्पन्न झालं. ...
Corona Virus, Omicron variant: कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट समोर आल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमधून या व्हेरिएंटबाबत एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. प्राथमिक महातीच्या आधारावर गुरुवारी एक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आल ...