दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
कोरोना बाधीत रुग्णांवर जे उपचार केले जातात त्याप्रमाणेच या सहा जणांवर उपचार केलं जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने वेगळे उपचार देण्याची गरज नाही, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. ...
जिल्ह्यात १३ टक्के लोकांनी पहिला डोसच घेतला नाही तर, ५२ टक्के लोक अद्यापही संपूर्ण लसीकरणांपासून दूर आहेत. यामुळे संभाव्य तिसरी लाट आल्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे. ...