दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
कोरोनाच्या तपासणीवर आरोग्य विभागाचे कुठलेच नियंत्रण नाही. स्वत:हून नागरिक कोरोना चाचणी करण्यास पुढे येताना दिसत नाही. रेल्वे व विमान प्रवासासाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल सक्तिचा केला आहे. त्यामुळे ज्यांना प्रवासाला जायचे आहे, तेच स्वत:हून तपासणी करून ...
Omicron updates in India: भारतात आता पर्यंत कोरोनाचे 87 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण सापडले असून त्यानंतर राजस्थानचा नंबर लागतो. ...
Nagpur News ‘ओमायक्रॉन’बाबत जनतेने अफवा पसरविणे टाळले पाहिजे. यासंदर्भात व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे, असे मत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी व्यक्त केले. ...
omicron positive without travel history in India: Insacog ची ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागण्याच्या आधी एक दिवस शुक्रवारी बैठक झाली होती. यावेळी त्यांनी रुग्णांच्या जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देण्यास सांगितले होते. देशात आतापर्यंत 77 ओमायक्रॉन बाधित रुग्ण स ...
ओमायक्रॉनचे देशातील रुग्ण वाढत असल्याने त्याचा परिणाम सांगलीतील व्यापारावर दिसून येत आहे. व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागातील छोट्या दुकानदारांना व ग्राहकांना उधारीवर माल देणे बंद केले आहे. ...