दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Penis Shrank Due To Corona : अमेरिकन व्यक्तीने दावा केला की, कोविडमुळे त्याचा प्रायव्हेट पार्ट दीड इंच छोटा झाला आहे. या व्यक्तीने असंही सांगितलं की, जेव्हा त्याने याबाबत डॉक्टरांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की, यावर काहीच उपाय नाही. ...
CoronaVirus : एक ना अनेक समस्यांनी घेरलेले मालेगाव कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्य सरकारची झोप उडविणारे ठरले. मात्र, आता हेच संपूर्ण देशभरातील आरोग्य यंत्रणेसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे. ...
ओमायक्रॉन व्हेरिएंटसंदर्भात एक संशोधन केलं आहे. या संशोधनामध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग होऊन त्यामधून पूर्णपणे ठणठणीत झालेल्या रुग्णांना पुन्हा डेल्टा व्हेरिएंट किंवा इतर प्रकारच्या संसर्गाचा धोका नसतो असं म्हटलंय. ओमायक्रॉनचा संसर्ग होऊन गेलेले ...