दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात 24 तासांत कोरोनाचे 2,71,202 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. ...
Omicron Prevention : सुमारे ३ तास मास्क लावून काम केल्याने घाण होण्याची शक्यता असते. मास्क घाण होत आहे असे वाटू लागताच, समजून घ्या की तुम्हाला तो बदलण्याची गरज आहे. ...
आतापर्यंत राज्यात एकूण १७३० ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८७९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ...
हा आकडा 14 जानेवारीला रिपोर्ट करण्यात आलेल्या 142,315 च्या एक-दिवसीय रुग्ण संख्येच्या तुलनेत फार अधिक आहे. तसेच, रुग्णालयात भरती होण्याची सात दिवसांतील सरासरी 132,086 एवढी होती. दोन आठवड्यांच्या तुलनेत हा आकडा जवळपास 83 टक्क्यांनी वाढला आहे. ...
CoronaVirus Third Wave Update: काही दिवसांतच उच्चांकावर असेल तिसरी लाट? जसा जसा पॉझिटीव्हीटी रेट वाढत जाईल तसा कोरोना रुग्णांचा आकडाही वाढत जाणार आहे. येत्या काळात पॉझिटीव्हीटी रेटच्या दुप्पट पॉझिटीव्ह रेट पहायला मिळू शकतो. ...