लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
औरंगाबादमध्ये १४ ओमायक्राॅनबाधितांचे निदान; आता सर्व जण निगेटिव्ह - Marathi News | Add to Aurangabadkar's worries; Diagnosis of 14 new patients of Omicron Variant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये १४ ओमायक्राॅनबाधितांचे निदान; आता सर्व जण निगेटिव्ह

औरंगाबादेतील आतापर्यंत आढळेल्या एकूण ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे.  ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तरुणच सर्वाधिक बाधित - Marathi News | young people getting more affected in the third wave of covid-19 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तरुणच सर्वाधिक बाधित

नागपूर जिल्ह्यात १ ते १५ जानेवारी या दिवसांत बारा हजार ७२८ रुग्णांची नोंद झाली. यात १६ ते ५० वयोगटातील ६८ टक्के म्हणजे, आठ हजार ७७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे तरुणांनो बेफिकिरी नको, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ...

सेल्फ कोरोना किटची क्रेझ भारी, घरच्या घरी टेस्ट करण्याची सोय - Marathi News | Nose stick kit available in medical store for rapid antigen test at home | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सेल्फ कोरोना किटची क्रेझ भारी, घरच्या घरी टेस्ट करण्याची सोय

२५० रुपयांना मिळणारी ही किट विकताना मेडीकल स्टोअर्सवाल्यांकडून संबंधित व्यक्तीचा आधारकार्ड व मोबाईल क्रमांक नोंद केला जातो. तसेच त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास किटचा फोटो मागवून घेणे गरजेचे आहे. ...

Omicron Symptoms: अभ्यासातून समोर आली ओमायक्रॉनची सर्व २० लक्षणं; जाणून घ्या महत्त्वाची माहिती - Marathi News | omicron covid 19 full list of main symptoms revealed fatigue sore throat cough runny nose | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अभ्यासातून समोर आली ओमायक्रॉनची सर्व २० लक्षणं; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ; ओमायक्रॉन बाधितांचा आकडाही वाढला ...

CoronaVirus News: राज्यात दिवसभरात आणखी आठ ओमायक्रॉन रुग्ण - Marathi News | Eight more omicron patients found in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यात दिवसभरात आणखी आठ ओमायक्रॉन रुग्ण

दिवसभरात नोंद झालेल्या आठ रुग्णांमध्ये पुणे मनपा ५ आणि पिंपरी-चिंचवड येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. ...

Omicron Variant: पिंपरीत परदेशातून आलेल्या आणखी तिघांना ओमायक्रॉनची लागण - Marathi News | in pimpri chinchwad three more foreigners were infected with omicron variant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: पिंपरीत परदेशातून आलेल्या आणखी तिघांना ओमायक्रॉनची लागण

आजपर्यंत १०३ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे ...

Corona Vaccine: बापाला खांद्यावर बसवून मुलानं गाठलं कोरोना लसीकरण केंद्र; तब्बल ६ तास केली पायपीट, मग... - Marathi News | Brazilian youth carrying father on his back to Corona vaccination center Photo Viral in Social Media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापाला खांद्यावर बसवून मुलानं गाठलं लसीकरण केंद्र; ६ तास पायी चालला, अन्...

कोरोनाच्या ओमायक्रॉन(omicron) व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. काही देशांनी लॉकडाऊनसारखी पाऊलं उचलली आहे. ...

omicronच्या संसर्गातून बरं झाल्यावर शरीरात किती काळ अँटीबॉडीज राहतात? तज्ज्ञांनी दिलं उत्तर - Marathi News | omicron antibodies stay in the body for six months in 88 percent cases | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :omicronच्या संसर्गातून बरं झाल्यावर शरीरात किती काळ अँटीबॉडीज राहतात? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

ओमायक्रॉनमधून बरं होणाऱ्यांची प्रतिकारशक्तीही चांगली असल्याचं दिसून आलंय. ओमायक्रॉनवर मात केल्यानंतर ही प्रतिकारशक्ती लोकांच्या शरीरात दीर्घकाळ टिकू शकतं, असं तज्ज्ञांचे मत आहे. ...