जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा पाटीलला २०२१ मध्ये होणाऱ्या टोकियो (जपान) ऑलिम्पिकमध्ये सहभाग होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तिला आता २५ मीटर स्पोर्ट पिस्तल या खेळप्रकारात येत्या सहा महिन्यांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी हो ...
अलीकडे जपान न्यूज नेटवर्कच्या सर्वेक्षणात ७७ टक्के लोकांनी पुढीलवर्षी आॅलिम्पिकचे आयोजन होईल, असे वाटत नसल्याचे मत नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजकांना हे वक्तव्य करावे लागले. ...
चांदोरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलिग्नत के. के. वाघ कला, वाणज्यि, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय चांदोरी ता निफाड येथील महाविद्यालयात 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक दिन क्र ीडा ज्योतीचे प्रज्वलन करून साजरा करण्यात आला. ...