जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
Tokyo Olympic, Bajrang Punia : गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे बजरंग संपूर्ण स्पर्धेत बचावात्मक खेळ करतानाच दिसला, जो त्याच्या मुळ स्वभावाच्या परस्पर विरोधी आहे. त्यामुळे सर्व अचंबित होते, पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ...
Tokyo Olympic, Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज भारताचा शेवटचा दिवस आहे आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया व भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत. ...
Tokyo Olympics Live Updates: टोकियो ऑलिम्पिकमधील महिलांच्या गोल्फमध्ये पहिल्या फेरीपासून पहिल्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवणाऱ्या अदितीने पदकाची आस जागवली होती. मात्र आज चौथ्या फेरीत कामगिरी खालावल्याने तिला पदकाने हुलकावणी दिली. ...
Tokyo Olympics Update: ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी टोकिओ हे लंडन झाले. मधल्या रिओच्या कटु आठवणी बहाद्दर खेळाडूंनी पुसून टाकल्या. दोन रौप्य, तीन कांस्य अशा पाच पदकांची कमाई केली. ...