जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी संघातील सदस्य प्रवीण जाधव हा देशाला पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्याच्या गावातील शेजाऱ्यांकडून धमकी मिळत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला टोकियोला जाण्यापूर्वी प्रोत्साहित केले. तसेच पदक जिंकल्यावर लगेच त्यांचा फोन आला यानेदेखील मन भरून आले. त्यापेक्षा कोणतीही मोठी प्रेरणा असू शकत नाही. ...
Neeraj Chopra : नीरजने मोठ्या कष्टाने आणि सातत्य पणाला लावून हे यश मिळवले आहे. धावत पळत चपळाईने, अगदी छत्रपती शिवाजी महारांजांच्या मावळ्याच्या ताकदीने नीरजने भालाफेक केल्याचे व्हिडिओत दिसून येते. ...