जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या मल्लाने रवीची भक्कम पकड सोडविण्यासाठी त्याच्या दंडाला कडाडून चावा घेतला. मात्र, रवीने याची तमा न बाळगता वेदना सहन केल्या, पण आपली पकड ढिली पडू दिली नाही आणि अंतिम फेरीत धडक मारली. ...
सोनिपत येथे निवासस्थानी असलेल्या संगीताने म्हटले की, ‘यंदा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या चाचणीसाठी मी प्रयत्न करणार आहे.’ संगीताला गुढघ्याची दुखापत झाली होती आणि त्यातून ती आता सावरली आहे. ...