लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020, मराठी बातम्या

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Tokyo Olympics; भारतीय टेबल टेनिस खेळाडूंची ऑलिम्पिकमधील कामगिरी उत्तम - Marathi News | The performance of Indian table tennis players in the Olympics is excellent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Tokyo Olympics; भारतीय टेबल टेनिस खेळाडूंची ऑलिम्पिकमधील कामगिरी उत्तम

Nagpur News भारतीय टेबल टेनिस खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली, असे मत नागपुरातील आंतरराष्ट्रीय पंच मंगेश मोपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त करून खेळाडूंच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले. ...

Tokyo Olympics: भारतीय हॉकी संघाचे जोरदार पुनरागमन, स्पेनवर दणदणीत विजयासह उपांत्यपूर्व फेरीसाठी आव्हान राखले कायम - Marathi News | Tokyo Olympics: Indian hockey team makes strong comeback, defeats Spain in 3rd Group match | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: भारतीय हॉकी संघाचे जोरदार पुनरागमन, स्पेनवर दणदणीत विजयासह उपांत्यपूर्व फेरीसाठी आव्हान राखले कायम

Tokyo Olympics Live Updates: स्पेनविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय संघाने ३-० असा दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीसाठी आपले आव्हान कायम राखले आहे. ...

Tokyo Olympic : रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूचे भारतात जंगी स्वागत अन् सरकारकडून मिळालं मोठं गिफ्ट! - Marathi News | Manipur Government has decided to appoint Olympic Silver Medallist Mirabai Chanu as Additional Superintendent of Police (Sports) in the police department  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूचे भारतात जंगी स्वागत अन् सरकारकडून मिळालं मोठं गिफ्ट!

Tokyo Olympic Saikhom Mirabai Chanu  : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचे सोमवारी नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. ...

Tokyo Olympic : नादच खुळा, आपली पोरगी जिंकली; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचा 'सैराट' जल्लोष, Video  - Marathi News | Video : Tokyo Olympic, Australian swimmer Ariarne Titmus' coach Dean Boxall's celebration on her win sparked a meme fest | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : नादच खुळा, आपली पोरगी जिंकली; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचा 'सैराट' जल्लोष, Video 

ऑस्ट्रेलियन जलतरणपटू एरीअर्न तित्मुस  हिनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत अमेरिकेच्या कॅटी लेडेकीला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले ...

Tokyo Olympic : OMG; 57व्या वर्षी पटकावलं ऑलिम्पिक पदक; साधला अचुक निशाणा!  - Marathi News | Tokyo Olympic : Kuwait's 57-year-old Abdullah Alrashidi won bronze again in skeet shooting | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : OMG; 57व्या वर्षी पटकावलं ऑलिम्पिक पदक; साधला अचुक निशाणा! 

टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सोमवारी अमेरिकेच्या व्हिंसेंट हॅनकॉकनं 9 वर्षांनं नेमबाजीच्या स्कीट प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकले. ...

Tokyo Olympics: मीराबाई चानूला मिळू शकतं 'सुवर्ण'पदक; चीनच्या गोल्ड मेडलिस्ट वेटलिफ्टरची डोपिंग चाचणी! - Marathi News | Tokyo Olympics: Weightlifter Hou to be tested by anti-doping authorities, silver medallist Mirabai Chanu stands chance to get medal upgrade | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: मीराबाई चानूला मिळू शकतं 'सुवर्ण'पदक; चीनच्या गोल्ड मेडलिस्ट वेटलिफ्टरची डोपिंग चाचणी!

Tokyo Olympics: भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू ( Mirabai Chanu) हीनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करताना इतिहास घडवला. ...

मीराबाईचं मणिपूर कुठे आहे, हे तुम्हाला सांगता येईल? - Marathi News | Tokyo olympics: Can you tell me where Mirabai Chanu Manipur is? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मीराबाईचं मणिपूर कुठे आहे, हे तुम्हाला सांगता येईल?

जी मुलगी आपलं ऑलिम्पिक पदक साऱ्या भारतीय जनतेला अर्पण करते, तिचा ‘मणिपुरी’ म्हणून वेगळा उल्लेख कशाला?- हा प्रश्न विचारणाऱ्या सर्वांसाठी... ...

Tokyo Olympic : 'नशीब कधीपर्यंत रुसून राहतं, तेच पाहते'; पिस्तुल बिघडल्यानं हुकली फायनल, मनू भाकरनं वडिलांकडे मोकळं केलं मन! - Marathi News | 'Papa, let's see how long can fate not be on my side' manu bhaker tells her father after pistol malfunction at Tokyo 2020  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : 'नशीब कधीपर्यंत रुसून राहतं, तेच पाहते'; पिस्तुल बिघडल्यानं हुकली फायनल, मनू भाकरनं वडिलांकडे मोकळं केलं मन!

manu bhaker tells her father after pistol malfunction at Tokyo 2020 : भारताची नेमबाज मून भाकर जिच्याकडून ऑलिम्पिक पदकाच्या अपेक्षा केल्या जात आहेत, वैयक्तिक गटात तिला अपयश आलं असलं तरी मिश्र गटात तिला संधी आहे. ...