जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
Tokyo Olympic : महाराष्ट्राचा तिरंदाज प्रविण जाधव याला पराभवाचा सामना करावा लागला. मिश्र, पुरुष सांघिक प्रकार आणि पुरुष वैयक्तिक गटात प्रविणनं चांगली कामगिरी केली. ...
Tokyo Olympics: जपानमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मराठमोळ्या प्रवीण जाधवने जबरदस्त कामगिरी केली आहे. प्रवीण जाधवने रशियन ऑलिम्पिक समितीच्या बझारपोव्ह गॅल्सनवर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ...
ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान चेन्नईच्या सीए भवानी देवी हिने पटकावला आणि तिने पहिला सामनाही जिंकला. ...