लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020, मराठी बातम्या

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
“मला तुझी एक गोष्ट पटली नाही”; ऑलिम्पिक पदक विजेत्या रवीवर PM मोदी नाराज! - Marathi News | pm narendra modi complaint olympic medal winner ravi kumar dahiya while conversation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :“मला तुझी एक गोष्ट पटली नाही”; ऑलिम्पिक पदक विजेत्या रवीवर PM मोदी नाराज!

कुस्तीत भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू रवीकुमार दहिया याच्याकडे नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी एक तक्रार केली आहे. ...

Video : मीराबाई चानूच्या 'त्या' कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक; म्हणाले, हेच संस्कार महत्त्वाचे! - Marathi News | PM narendra modi interacts with Silver medalist weightlifter mirabai chanu; says the country is extremely proud of you!  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video : मीराबाई चानूच्या 'त्या' कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक; म्हणाले, हेच संस्कार महत्त्वाचे!

टोक्यो ऑलिम्पिकमधील सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. ...

Neeraj Chopra: भारताचा सुवर्णवीर नीरज चोप्रा हॉस्पिटलमध्ये दाखल; कार्यक्रम सुरु असताना व्यासपीठावरच तब्येत बिघडली - Marathi News | Neeraj Chopra Taken to Hospital with High Fever, Had to Leave Ceremony in Panipat Midway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यासपीठावरच सुवर्णवीर नीरज चोप्राची तब्येत खालावली; हॉस्पिटलमध्ये दाखल

Tokyo Olympic: अचानक तब्येत बिघडल्यानंतर नीरज चोप्राला त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले आहे. ...

कुछ तो करना पडेगा!, आईच्या शब्दांनी केले प्रेरीत- लवलिना बोरगोहेन - Marathi News | Something he has to do !, inspired by his mother's words - Lovelina Borgohen | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुछ तो करना पडेगा!, आईच्या शब्दांनी केले प्रेरीत- लवलिना बोरगोहेन

Lovlina Borgohain: ऑलिम्पिक यशाच्यानिमित्ताने लवलिनाने ‘लोकमत’शी साधलेला विशेष संवाद... ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द पाळला, ऑलिम्पिक पदकविजेत्या पी व्ही सिंधूसोबत Ice-Cream खाल्ले! - Marathi News | PM Narendra Modi fulfills promise, eats ice-cream with Tokyo Olympics bronze medalist PV Sindhu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द पाळला, ऑलिम्पिक पदकविजेत्या पी व्ही सिंधूसोबत Ice-Cream खाल्ले!

भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. ...

क्रिकेट विश्वामध्ये ऑलिम्पिकची उत्सुकता, वर्ल्ड कपपेक्षाही ठरेल का बहुमान? - Marathi News | In the world of cricket, will the curiosity of the Olympics be more of an honor than the World Cup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट विश्वामध्ये ऑलिम्पिकची उत्सुकता, वर्ल्ड कपपेक्षाही ठरेल का बहुमान?

Cricket : क्रिकेट हा खेळ हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या देशांमध्येच खेळला जात असला तरी याची लोकप्रियता मात्र करोडोंच्या घरात आहे. त्यामुळेच जर का ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला, तर जगभरात क्रिकेटची हवा होईल हे नक्की. ...

Lovlina Borgohain: वर्तमानपत्राचा तुकडा आयुष्याला वळण देऊन गेला!, लवलिनाचे कांस्य देईल प्रेरणा  - Marathi News | A piece of newspaper took a turn for the worse in life !, Lovlina Borgohain's bronze will inspire | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्तमानपत्राचा तुकडा आयुष्याला वळण देऊन गेला!

Lovlina Borgohain : बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लवलिना ही विजेंदर सिंग आणि मेरी कोम यांच्यानंतरची केवळ तिसरी भारतीय आहे. ...

कुस्तीपटू विनेश फोगाटनं मागितली माफी, तरीही मिळणार नाही जागितक स्पर्धेत खेळण्याची संधी! - Marathi News | Vinesh Phogat sends apology to WFI, may still not be allowed to compete at Worlds | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुस्तीपटू विनेश फोगाटनं मागितली माफी, तरीही मिळणार नाही जागितक स्पर्धेत खेळण्याची संधी!

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत गैरवर्तन केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाकडून ( WFI) निलंबित करण्यात आलेल्या विनेश फोगाटनं शनिवारी माफी मागितली. ...