लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओला

ओला

Ola, Latest Marathi News

Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Cab Driver Pulls Gun to Break Ola-Uber Strike in Mumbra, Shocking Video Goes Viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!

ठाण्यातील मुंब्रा परिसरात कॅब चालकांना बंदूक दाखवून संप मागे घेण्यासाठी दबाब टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला ...

ओला कॅब चालकाने विष पिऊन जीवन संपविले; नालासोपाऱ्यात चालकांचा रुग्णालयाबाहेर गोंधळ - Marathi News | Ola cab driver commits suicide by consuming poison; Drivers create ruckus outside hospital in Nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ओला कॅब चालकाने विष पिऊन जीवन संपविले; नालासोपाऱ्यात चालकांचा रुग्णालयाबाहेर गोंधळ

नालासोपाऱ्यातील बिलाल पाडा भागातील दुबे चाळीत मनोज सक्सेना (४६) हे परिवारासह राहत होते.  ...

भाडे वाढवून मिळण्यासाठी ओला चालकांचा संप - Marathi News | Ola drivers strike to demand fare hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे वाढवून मिळण्यासाठी ओला चालकांचा संप

ॲप आधारित वाहतूक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी चालकांना सुरुवातीला जादा पैशांची प्रलोभने दिली; परंतु आता प्रतिकिमी कमी भाडे दिले जात आहे. ...

अनधिकृत शटल सेवेवर कारवाई; उबर-सिटी फ्लोच्या बसेसवर आरटीओची कारवाई - Marathi News | Action taken against unauthorized shuttle service; RTO takes action against Uber-City Flow buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत शटल सेवेवर कारवाई; उबर-सिटी फ्लोच्या बसेसवर आरटीओची कारवाई

आवश्यक परवानग्या न घेता सुरू असलेल्या ॲपवर आधारित बस, कार, बाइक टॅक्सी सेवांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानुसार ही कारवाई करण्यात आली. ...

ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद - Marathi News | Ola electric scooters cause chaos in Maharashtra; 385 showrooms closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद

ट्रेड सर्टिफिकेट नसल्याने परिवहन विभागाची कारवाई ...

Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी - Marathi News | Ola Electric Mobility Q1 Results Net loss rises to Rs 428 crore Profit also drops by 50 percent yet shares rise 16 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी

Ola Electric Mobility Q1 Results: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून २०२६) ओला इलेक्ट्रिकचा निव्वळ तोटा सुमारे ४२८ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा ३४७ कोटी रुपये होता. ...

आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार! - Marathi News | Dynamic Pricing Capped Government's New Norms for Ola, Uber, and Riders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!

Motor Vehicle Aggregator Guidelines : केंद्र सरकारने त्यांच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, अॅप-आधारित कॅब अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांना डायनॅमिक किंमतीची परवानगी दिली आहे. पण, त्यासाठी काही मर्यादा देखील निश्चित केल्या आहेत. ...

कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी - Marathi News | ola uber rapido New government rule for cab companies will be able to charge double fare during peak hours Bike taxis also approved | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी

Ola Uber Tariff: सरकारनं ओला, उबर, इनड्राइव्ह आणि रॅपिडो सारख्या कॅब एग्रीगेटर्सना पिक अवर्सच्या वेळी भाडेवाढ करण्याची लवचिकता वाढवली आहे. याशिवाय खासगी नंबरप्लेटच्या मोटरसायकल्सनाही परवानगी देण्यात आलीये. ...