लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा

Odisha, Latest Marathi News

ओडिशाच्या मांझींना परत करायचाय 'पद्मश्री'; रोजगार नसल्यानं कुटुंबाचे हाल - Marathi News | padma shri award winner daitari nayak eating ant eggs for survival wants to return award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशाच्या मांझींना परत करायचाय 'पद्मश्री'; रोजगार नसल्यानं कुटुंबाचे हाल

मजुरीचं काम बंद झाल्यानं कुटुंबाचे प्रचंड हाल ...

Cyclone Fani : ओडिशामध्ये फनी चक्रीवादळामुळे तब्बल 9000 कोटींचे नुकसान - Marathi News | Odisha incurred loss of over Rs 9,000cr due to Cyclone Fani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani : ओडिशामध्ये फनी चक्रीवादळामुळे तब्बल 9000 कोटींचे नुकसान

फनी या चक्रीवादळामुळे तब्बल 9336 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आता समोर आली आहे. चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला होता.   ...

मंत्रीपदासाठी हाय कमांडने कॉल केला, पण या खासदाराचा मोबाईल सायलेंटवर...  - Marathi News | Called a high command for ministerial appointment, but this MP's cell on silent mode, pratapchandra sarangi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्रीपदासाठी हाय कमांडने कॉल केला, पण या खासदाराचा मोबाईल सायलेंटवर... 

लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर आपण खासदार झालो आहोत, असाही कुठे लवलेश या खासदार महोदयांच्या वागण्या-बोलण्यात जाणवत नव्हता. ...

फिशनेटमध्ये अडकलेल्या सापाचा चिमुकल्यांनी वाचवला जीव - Marathi News | Minor children rescue non-venomous snake trapped in fishnet | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :फिशनेटमध्ये अडकलेल्या सापाचा चिमुकल्यांनी वाचवला जीव

ओडिशामध्ये फिशनेटमध्ये अडकलेल्या सापाचा चिमुकल्यांनी जीव वाचवला आहे.  ...

नवीन पटनायक पाचव्यांदा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळात १० नवीन चेहरे - Marathi News | New Patnaik for fifth time, 10 new faces in the cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन पटनायक पाचव्यांदा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळात १० नवीन चेहरे

ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदी सलग पाचव्यांदा विराजमान होण्याचा विक्रम करणारे नवीन पटनायक यांचा व त्यांच्या २० मंत्र्यांच्या शपथविधी बुधवारी पार पडला. ...

VIDEO: सलग पाचव्यांदा ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी नवीन पटनायक - Marathi News | Naveen Patnaik takes oath as the Chief Minister of Odisha for a fifth time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: सलग पाचव्यांदा ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी नवीन पटनायक

सलग पाचव्यांदा ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी नवीन पटनायक विराजमान झाले आहेत. ...

जगनमोहन रेड्डी यांनी जिंकले आंध्र प्रदेश - Marathi News | Andhra Pradesh has won Jaganmohan Reddy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगनमोहन रेड्डी यांनी जिंकले आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत १७५ जागांपैकी वायएसआर काँग्रेसने १४८ जागा मिळविल्या. ...

Lok Sabha Election 2019: 14 राज्यं काँग्रेसमुक्त; बघा कुठे कुठे मिळाला काँग्रेसला भोपळा - Marathi News | Lok sabha Election Results 2019 Congress Faced Clean Sweep In 14 States By Bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: 14 राज्यं काँग्रेसमुक्त; बघा कुठे कुठे मिळाला काँग्रेसला भोपळा

भाजपाकडून काँग्रेसचा पालापाचोळा ...