कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, वैद्यकीय स्टाफ, स्वच्छता कर्मचारी हे अत्यावश्यक सेवा देत आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत. ...
17 मार्चला संबलपूर येथील सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक दास यांच्या 80 वर्षीय आई पद्मिनी दास यांचे निधन झाले. मात्र अशा, परिस्थितीतही अशोक दास हे सेवेवर उपस्थित होते. ते जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ...
मैदानात क्रिकेटचा सामना खेळत असताना एका क्रिकेटपटूला अचानक चक्कर आली. त्यानंतर लगेच डॉक्टरांनी त्याच्याकडे धाव घेतली. पण त्याची तब्येत नाजूक असल्याचे समजले आणि त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. ...