लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा

Odisha, Latest Marathi News

corona virus : संशयीत परदेशी महिला रुग्णालयातून फरार अन्... - Marathi News | corona suspected irish woman missing from cuttack hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :corona virus : संशयीत परदेशी महिला रुग्णालयातून फरार अन्...

आयसोलेशन वॉर्डात डॉक्टर इतर रुग्णांना तपासत असताना या महिलेने तेथून पळ काढला. तेथील एका रुग्णाने सांगितले की, ती महिला पळून गेली. ...

ओडिसा वाणाच्या शेवग्याने आठ महिन्यात मिळवून दिले अडीच लाखांचे उत्पन्न - Marathi News | Odisha's windmill earns half a million in eight months | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओडिसा वाणाच्या शेवग्याने आठ महिन्यात मिळवून दिले अडीच लाखांचे उत्पन्न

एका एकरातील कमाई़; औज येथील रमेश नारोणा यांची यशोगाथा ...

ये देश है मेरा... घर जळालेल्या जवानाला BSF कडून 10 लाखांची मदत  - Marathi News | BSF trooper receives Rs 10 lakh after house was burnt in Delhi violence MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ये देश है मेरा... घर जळालेल्या जवानाला BSF कडून 10 लाखांची मदत 

मोहम्मद अनिस हे बीएसएफमध्ये सेवेत असून ते सध्या ओडिशा येथे कार्यरत आहेत ...

धक्कादायक! क्रिकेटच्या मैदानातच झाला युवा खेळाडूचा मृत्यू - Marathi News | Young player dies in cricket ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! क्रिकेटच्या मैदानातच झाला युवा खेळाडूचा मृत्यू

मैदानात क्रिकेटचा सामना खेळत असताना एका क्रिकेटपटूला अचानक चक्कर आली. त्यानंतर लगेच डॉक्टरांनी त्याच्याकडे धाव घेतली. पण त्याची तब्येत नाजूक असल्याचे समजले आणि त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. ...

'आग लावण्यासाठी पेट्रोल व डिझेल तयार ठेवा'; काँग्रेस नेत्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | 'Keep petrol and diesel ready for fire'; Controversial statement of Congress leader Pradip Majhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आग लावण्यासाठी पेट्रोल व डिझेल तयार ठेवा'; काँग्रेस नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

ओडिशामधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार प्रदीप मांझी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

ओडिशात नववीची विद्यार्थिनी गर्भवती - Marathi News | Ninth student pregnant in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात नववीची विद्यार्थिनी गर्भवती

जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक पटनायक यांनी सांगितले की, या गर्भवती मुलीला साक्षी सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ...

प्रोटोकॉल बाजूला ठेवून राष्ट्रपतींनी आपल्या मित्राची घेतली गळाभेट! - Marathi News | President Ram Nath Kovind forgets protocol, meets friend after 12 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रोटोकॉल बाजूला ठेवून राष्ट्रपतींनी आपल्या मित्राची घेतली गळाभेट!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मृदू स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. ...

काय सांगता? महिलेच्या हातांना 12, तर पायांना 20 बोटं - Marathi News | kumar nayak 63 born with 20 toes and 12 fingers called polydactyly in odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? महिलेच्या हातांना 12, तर पायांना 20 बोटं

हातांना आणि पायांना सामान्यत: प्रत्येकी 10 बोटं असतात. मात्र जर कोणी त्यापेक्षा जास्त बोटं आहेत सांगितलं तर नक्कीच सुरुवातीला आश्चर्य वाटेल पण हो हे खरं आहे. ...