लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा, मराठी बातम्या

Odisha, Latest Marathi News

Odisha Forest Fire: ओडिशात जंगल पेटलं, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'स्पेशल टास्क फोर्स'  - Marathi News | Forest fire erupts in Odisha, 'Special Task Force' to control fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Odisha Forest Fire: ओडिशात जंगल पेटलं, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'स्पेशल टास्क फोर्स' 

Odisha Forest Fire: संदीप त्रिपाठी यांच्यासह या टास्क फोर्समध्ये एकूण 9 सदस्य असून तीन विशेष सदस्य हे हैदराबाद आणि डेहरादून येथून सहभागी झाले आहेत ...

पाठवणी करताना रडता रडता नवरी बेशुद्ध; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोककळा - Marathi News | Newlywed bride dies of heart attack due to crying incessantly during in sonepur Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाठवणी करताना रडता रडता नवरी बेशुद्ध; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोककळा

इथे शुक्रवारी एका लग्नाचा आनंद दु:खात बदलला. इथे जुलांडा गावचे मुरली साहू यांची मुलगी रोजीचं बलांगीर जिल्ह्यातील टेटलगावातील बिसीकेसनसोबत लग्न झालं. ...

वाहनातून ७.९ कोटींच्या बनावट नोटा घेऊन जात होतं त्रिकुट, पोलीस तपासादरम्यान पकडले  - Marathi News | The trio was carrying fake Rs 7.9 crore notes from the vehicle when police caught them during the investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहनातून ७.९ कोटींच्या बनावट नोटा घेऊन जात होतं त्रिकुट, पोलीस तपासादरम्यान पकडले 

The trio was carrying fake Rs 7.9 crore notes from the vehicle : फोर्ड कारमध्ये तीन आरोपी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा तीन बॅगमध्ये भरून घेऊन जात होते.  ...

माणुसकीला सलाम! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना; आता गरिबांवर १ रुपयात करताहेत उपचार - Marathi News | Meet this doctor of odisha who opens one rupee clinic for the poors | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माणुसकीला सलाम! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना; आता गरिबांवर १ रुपयात करताहेत उपचार

One Rupee’ clinic : या दवाखान्यात एक रूपयात रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत.  ...

पिकअप पलटी होऊन भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू 7 जखमी - Marathi News | 11 killed, 7 injured in pickup accident in odisha korapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिकअप पलटी होऊन भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू 7 जखमी

कोरापुटच्या जिल्हाधिकारी मधुसूदन मिश्रा यांनी अपघाताची माहिती घेत सर्वोतोपरी मदतीचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ...

लय भारी! ...अन् "त्या" विद्यार्थ्यासाठी परिवहन विभागाने बदलली बसची वेळ; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक - Marathi News | odisha transport department changes bus timings to help boy reach school on time in bhubaneswar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! ...अन् "त्या" विद्यार्थ्यासाठी परिवहन विभागाने बदलली बसची वेळ; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक

Odisha Transport Department : एका विद्यार्थ्यासाठी थेट सरकारी बसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या निर्णयाचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. ...

ओडिशातील स्टील प्लान्टमध्ये वायू गळती; 4 जणांचा मृत्यू, 6 जण गंभीर  - Marathi News | 4 people dead, 6 people fall ill due to toxic gas leakage from unit Rourkela Steel Plant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशातील स्टील प्लान्टमध्ये वायू गळती; 4 जणांचा मृत्यू, 6 जण गंभीर 

Toxic Gas Leakage from Unit Rourkela Steel Plant : राउरकेला स्टील प्लान्टच्या कोल केमिकल डिपार्टमेंटमध्ये बुधवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. ...

"राजधानीमधून प्रवास करण्याची लायकी नाही", तिकीट असतानाही टीटीईने मजुरांना ट्रेनमधून उतरवले - Marathi News | " you Not fit to travel through the Rajdhani Express", TTE unloads workers from train despite ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राजधानीमधून प्रवास करण्याची लायकी नाही", तिकीट असतानाही टीटीईने मजुरांना ट्रेनमधून उतरवले

Indian Railway News : दोन मजुरांना राजधानी एक्स्प्रेसमध्ये अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना घडली आहे. या मजुरांकडे कन्फर्म तिकीट असतानाही त्यांना ट्रेनमधून उतरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...