लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा, मराठी बातम्या

Odisha, Latest Marathi News

वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्... - Marathi News | odisha 8 students injured after classmates put fevikwik in eyes kandhama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

सर्व झोपलेले असताना काही वर्गमित्रांनी ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यात फेविक्विक टाकलं. ...

दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्... - Marathi News | Odisha News: Tree stick stuck in esophagus while brushing teeth; 80-year-old man starved for 7 days and | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

Odisha News: घरातील वृद्धांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ...

Crime: चंद्रग्रहणाच्या दिवशी नॉनव्हेज बनवलं; जमावाकडून कुटुंबाला घरात घुसून मारहाण! - Marathi News | Crime: Non-veg food was made on the day of lunar eclipse; Mob enters family's house and beats them up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रग्रहणाच्या दिवशी नॉनव्हेज बनवलं; जमावाकडून कुटुंबाला घरात घुसून मारहाण!

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील लिंगराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागेश्वर टांगी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. ...

चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना - Marathi News | Gathered for puja on Chitrakoot mountain! 50 people suddenly struck by lightning; Shocking incident in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना

गिरी गोवर्धन पूजेसाठी गावकरी एकत्र आले होते. या जखमींपैकी १२ जणांना छेंडीपाडा सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. ...

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अभिजीत कोमामध्ये, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल, चाहत्यांना धक्का - Marathi News | singer and musician Abhijeet majumdar in come critical condition in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अभिजीत कोमामध्ये, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल, चाहत्यांना धक्का

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अभिजीत यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे ...

Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद - Marathi News | Odisha News 22-year-old YouTuber drowns in waterfall while shooting video, caught on camera | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद

Viral Video: अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने तरुणाला सावरायची संधीही मिळाली नाही. ...

१००००० ते २००००० किलो सोन्याचा साठा; भारताचे 'हे' राज्य बनणार 'KGF' - Marathi News | Gold Reserves in Odisha: 100,000 to 200,000 kg of gold reserves; 'This' state of India will become 'KGF' | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१००००० ते २००००० किलो सोन्याचा साठा; भारताचे 'हे' राज्य बनणार 'KGF'

Gold Reserves in Odisha: राज्यातील अनेक ठिकाणी अजूनही सोन्याचा शोध सुरू आहे. ...

आई-वडील त्याचे जास्त लाड करायचे; संतापलेल्या आरोपीने लहान भावाला भोसकले अन्... - Marathi News | Odisha News, parents used to pamper little brother too much; older brother stabbed his younger brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई-वडील त्याचे जास्त लाड करायचे; संतापलेल्या आरोपीने लहान भावाला भोसकले अन्...

चौकशीदरम्यान अल्पवयीन आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. ...