लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा

Odisha, Latest Marathi News

आधी आईने घेतला अखेरचा श्वास, नंतर मुलगा, आता मुलीचाही मृत्यू; थरकाप उडवणारी घटना - Marathi News | woman and two children died in odisha ganjam district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी आईने घेतला अखेरचा श्वास, नंतर मुलगा, आता मुलीचाही मृत्यू; थरकाप उडवणारी घटना

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ...

300 रूम, 200 कोटींचा खर्च अन्...; कोण आहेत हे पुजारी, जे जगन्नाथ पुरी येथे उभारतायत आलिशान रिसॉर्ट? - Marathi News | Jagannath temple priest daitapati bhabani das building luxurious resort in jagannath puri with 300 rooms and 200 crore cost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :300 रूम, 200 कोटींचा खर्च अन्...; कोण आहेत हे पुजारी, जे जगन्नाथ पुरी येथे उभारतायत आलिशान रिसॉर्ट?

२०० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट २०२६ च्या रथयात्रेपूर्वी अर्थात १४ ते १६ महिन्यांत सर्वांसाठी खुला होण्याचा अंदाज आहे. महत्वाचे म्हणजे, भाविकांना आणि यात्रेकरूंना एका आध्यात्मिक शांततेची अनुभूती देणे, हा या रिसॉर्टचा उद्देश आहे. ...

अरे बापरे! खेळता खेळता ४ वर्षांच्या मुलासोबत आक्रित घडलं, स्टीलचं भांडं डोक्यात अडकलं - Marathi News | 4 year old head stuck in steel utensil doctors perform save his life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे बापरे! खेळता खेळता ४ वर्षांच्या मुलासोबत आक्रित घडलं, स्टीलचं भांडं डोक्यात अडकलं

खेळताना एका ४ वर्षांच्या मुलाचं डोकं स्टीलच्या भांड्यात अडकलं. ...

५००च्या नोटा, सोन्या चांदीच्या दागिन्यांचा ढीग अन्... सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर छापा, मोठं घबाड सापडलं - Marathi News | Odisha Vigilance begins DA searches at 9 locations linked to STA deputy commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५००च्या नोटा, सोन्या चांदीच्या दागिन्यांचा ढीग अन्... सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर छापा, मोठं घबाड सापडलं

ओडिशामध्ये एका सरकारी अधिकाऱ्यावर टाकण्यात आलेल्या धाडीत मोठं घबाड हाती लागलं. ...

गुटखा खाण्यासाठी वडिलांनी दिले नाहीत १० रुपये; मुलाने गळा कापून गाठलं पोलीस ठाणे - Marathi News | Odisha Crime Father refused to give him 10 rupees to eat gutkha son slit his throat and took him to the police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुटखा खाण्यासाठी वडिलांनी दिले नाहीत १० रुपये; मुलाने गळा कापून गाठलं पोलीस ठाणे

ओडिशामध्ये वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर मुलाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. ...

थरकाप उडवणारी घटना...! गुटखा खाण्यासाठी 10 रुपये दिले नाही, म्हणून मुलानं वडिलांचं डोकंच धडावेगळं केलं अन् ते घेऊन... - Marathi News | odisha son chopped off his father's head because he didn't give 10 rupees to gutkha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरकाप उडवणारी घटना...! गुटखा खाण्यासाठी 10 रुपये दिले नाही, म्हणून मुलानं वडिलांचं डोकंच धडावेगळं केलं अन् ते घेऊन...

ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे केवळ घुटखा खाण्यासाठी वडिलांनी १० रुपये ... ...

नीरव मोदीने हजारो कोटींचा गंडा घातलेल्या या बँकेत पुन्हा झाला फ्रॉड, झालं एवढं नुकसान - Marathi News | Punjab National bank, where Nirav Modi defrauded thousands of crores, has been scammed again, causing so much loss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरव मोदीने हजारो कोटींचा गंडा घातलेल्या या बँकेत पुन्हा झाला फ्रॉड, झालं एवढं नुकसान

Punjab National Bank Fraud: ...

भुवनेश्वरमध्ये विद्यार्थीनीच आत्महत्या; विद्यापीठाने जबरदस्तीने विद्यार्थ्यांना पाठवले नेपाळला - Marathi News | Student commits suicide in KIIT Bhubaneswar amid uproar the university forcibly sends students to Nepal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भुवनेश्वरमध्ये विद्यार्थीनीच आत्महत्या; विद्यापीठाने जबरदस्तीने विद्यार्थ्यांना पाठवले नेपाळला

भुवनेश्वर येथील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. ...