गडचिरोली जिल्ह्यात इतर मागासवर्गीयांचे आरक्षण १९ वरून ६ टक्के केले ते पूर्ववत १९ टक्के करावे या प्रमुख मागणीसह धानाला ३५०० रुपये हमीभाव आणि इतर स्थानिक मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) बुधवारी जिल्हा मुख्यालयासह गडचिरोली विधानसभा मतदार संघा ...
ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारतीय पिछडा शोषित संघटनेने सरकारला दिला आहे. मंगळवारी याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ...
मराठ्यांचा ओबीसीच्या आरक्षण कोट्यात समावेश करू नये, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे. महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे ...