लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्य मागासवर्गीय जाती

अन्य मागासवर्गीय जाती

Obc, Latest Marathi News

दुसऱ्याच्या ताटातील काढून घेऊ नये; मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दुसरेही पर्याय- शरद पवार - Marathi News | NCP chief Sharad Pawar has demanded that a caste-wise census be conducted in the entire country | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुसऱ्याच्या ताटातील काढून घेऊ नये; मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दुसरेही पर्याय- शरद पवार

संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना व्हावी, तरच वस्तूस्थिती समोर येईल,’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली. ...

"५ कोटींचा बोभाटा नको"; बच्चू कडूंनी सांगितलं किती मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय - Marathi News | "Don't want 5 crores"; Bachu Kadu said how many Marathas have OBC reservation of kunbi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"५ कोटींचा बोभाटा नको"; बच्चू कडूंनी सांगितलं किती मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

शिंदे समिती रद्द झाली नाही, तर छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, असा प्रहार आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ...

...तर भुजबळ तुरुंगातच राहिले असते, मी त्यांना बाहेर काढले- प्रकाश आंबेडकर - Marathi News | Chances of Hindu-Muslim or OBC-Maratha riots after December 3 - Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर भुजबळ तुरुंगातच राहिले असते, मी त्यांना बाहेर काढले- प्रकाश आंबेडकर

चार महिन्यानंतर सत्तापरिवर्तन... ...

पुण्यात स्वराज्य संघटना आणि ओबीसी कार्यकर्ते आमनेसामने; छगन भुजबळांना दिला इशारा - Marathi News | Maratha-OBC Reservation: Swarajya organizations and OBC activists face off in Pune; Warned to Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्वराज्य संघटना आणि ओबीसी कार्यकर्ते आमनेसामने; छगन भुजबळांना दिला इशारा

स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून भुजबळांना विरोध झालेला पाहता इथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त झाले होते.  ...

...तर मी मुख्यमंत्री म्हणून या सभेला आलो असतो; महादेव जानकरांचा OBC एल्गार - Marathi News | Leave social causes aside, come into politics, Mahadev Jankar's appeal to OBC community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी मुख्यमंत्री म्हणून या सभेला आलो असतो; महादेव जानकरांचा OBC एल्गार

ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिकेचा नगरसेवक, नगराध्यक्ष होणार नाही, झालो तर आमदार, खासदारच होऊ असं ओबीसींनी ठरवा. ...

एल्गार महामेळाव्यात प्रत्येकाची तपासणी करूनच रामलीला मैदानात ‘एन्ट्री’ - Marathi News | 'Entry' in Ramlila Maidan only after checking everyone in Elgar Maha Mela | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एल्गार महामेळाव्यात प्रत्येकाची तपासणी करूनच रामलीला मैदानात ‘एन्ट्री’

ओबीसी एल्गार महामेळाव्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ...

गेल्या २ महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या; छगन भुजबळांची मोठी मागणी - Marathi News | Maratha-OBC: Suspend Kunbi entries for the last 2 months; Minister Chhagan Bhujbal's demand is huge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेल्या २ महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या; छगन भुजबळांची मोठी मागणी

आमचा मराठा समाजाला विरोध नाही. त्यांना आरक्षण द्या पण वेगळे द्या. २ वेळा कायदा आला आम्ही समर्थन दिले. मराठा समाजाला विरोध नाही तर जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध आहे असं भुजबळ म्हणाले. ...

आखाडा बाळापुरात मंत्री छगन भुजबळांच्या ताफ्याला दाखविले काळे झेंडे - Marathi News | Black flags displayed to the convoy of Chhagan Bhujbal in Akhara Balapur Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आखाडा बाळापुरात मंत्री छगन भुजबळांच्या ताफ्याला दाखविले काळे झेंडे

कळमनुरी तालुक्यातील घटना, एल्गार महामेळाव्यासाठी जातानाचा प्रकार ...