लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्य मागासवर्गीय जाती

अन्य मागासवर्गीय जाती

Obc, Latest Marathi News

महात्मा बसवेश्वर, संत काशिबा महाराज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित; बेरोजगारांना संधी - Marathi News | Mahatma Basaveshwar, Sant Kashiba Maharaj Economic Development Corporation commissioned; Opportunities for the unemployed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महात्मा बसवेश्वर, संत काशिबा महाराज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित; बेरोजगारांना संधी

मार्चपर्यंत ५० कोटींची प्रकरणे निकाली काढण्याचे मोठे आव्हान ...

मराठा आणि कुणबी एकच; भुजबळांसमोरच राजेश टोपेंनी मांडली ठाम भूमिका - Marathi News | Marathas and Kunbis are the same Rajesh Tope firm stand on maratha reservation in front of chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आणि कुणबी एकच; भुजबळांसमोरच राजेश टोपेंनी मांडली ठाम भूमिका

राज्यात नव्याने २५ ते ३० लाख कुटुंबांच्या नोंदी या कुणबीमध्ये सापडल्या आहेत असून कुणबी व मराठा हे एकच आहे आणि त्या दृष्टीने आरक्षण असायला हवे, असं राजेश टोपे म्हणाले. ...

चंद्रपूरात ओबीसी परिषद होणार; शेकडो जातींचे प्रतिनिधी करणार मंथन - Marathi News | OBC conference to be held in Chandrapur; Manthan will be done by representatives of hundreds of castes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरात ओबीसी परिषद होणार; शेकडो जातींचे प्रतिनिधी करणार मंथन

डॉ. अशोक जीवतोडे : मराठ्यांना आरक्षण द्या पण, ओबीसींना धक्का नको ...

नितेश राणेंचा भुजबळांना सल्ला; ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातील एकाही टक्क्याला... - Marathi News | Nitesh Rane's advice to Chhagan Bhujbal; Maratha community does not want Kunbi certificates at all - Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितेश राणेंचा भुजबळांना सल्ला; ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातील एकाही टक्क्याला...

सगळ्यांना मराठा आरक्षण हवे पण कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण हवे असं नितेश राणेंनी म्हटलं. ...

"मी आमदार व्हायच्या आधीपासून छगन भुजबळ ओबीसींचा विषय मांडतात" - Marathi News | "Since before I became an MLA, Chhagan Bhujbal has been raising the issue of OBCs.", Devendra Fadanvis on chhagan bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी आमदार व्हायच्या आधीपासून छगन भुजबळ ओबीसींचा विषय मांडतात"

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या पाठिशी भाजप असल्यावर भूमिका मांडली ...

लंगोट बांधून आलो, आता द्या कुणबी प्रमाणपत्र; प्रकाश शेंडगे यांना मराठा समाजाचे आव्हान - Marathi News | now give the Kunbi certificate Challenge of Maratha community to Prakash Shendge | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लंगोट बांधून आलो, आता द्या कुणबी प्रमाणपत्र; प्रकाश शेंडगे यांना मराठा समाजाचे आव्हान

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र असेल तर लंगोट बांधून मागावे, असे आव्हान दिले होते. ...

"ओबीसींना आधार योजनेचा लाभ कधी? वसीतगृहे कधी मिळणार?"; वडेट्टीवारांचे सरकारला सवाल - Marathi News | Vijay Wadettiwar questions about Aadhar Yojana and hostel facility about OBC community  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ओबीसींना आधार योजनेचा लाभ कधी? वसीतगृहे कधी मिळणार?"; वडेट्टीवारांचे सरकारला सवाल

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला प्रश्नांचा भडीमार ...

भुजबळ OBC नेते होऊ शकत नाही; जरांगे पाटलांच्या भेटीनंतर हरीभाऊ राठोड म्हणाले... - Marathi News | Bhujbal cannot be an OBC leader; After the meeting with Jarange Patil, Haribhau Rathod said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळ OBC नेते होऊ शकत नाही; जरांगे पाटलांच्या भेटीनंतर हरीभाऊ राठोड म्हणाले...

हा लढा मराठा-ओबीसी आम्ही दिल्लीत घेऊन जाऊ आणि हाच पॅटर्न देशात लागू होईल असं राठोड यांनी सांगितले.  ...