Maratha Reservation Sagesoyeren Defination: मनोज जरांगे पाटलांची सुरुवातीला सरसकट कुणबी आरक्षणाची मागणी होती. परंतु नंतर सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली. त्याला नारायण राणेंसारख्या नेत्यांनी विरोध केला. ...
इंद्रा सोहनी निकालानुसार 'असाधारण परिस्थितीमध्ये' 50% ची मर्यादा ओलांडता येते पण त्याचा निकष म्हणजे तो समुदाय 'राष्ट्रीय जीवनाचा मुख्य प्रवाह' बाहेरील (Outside of the mainstream of national life) असला पाहिजे. गायकवाड आयोगाच्या अहवालात मात्र हा निकष ...