लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

Obc Reservation : 'नाना पटोलेंच्या प्रश्नावर शरद पवार अन् मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं' - Marathi News | Sharad Pawar and CM should answer Nana Patole's question, niranjan davkhare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नाना पटोलेंच्या प्रश्नावर शरद पवार अन् मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं'

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. ...

सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? याचा खुलासा सरकारने करावा - Marathi News | Why not give a lawyer in the Supreme Court? This should be disclosed by the government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? याचा खुलासा सरकारने करावा

 ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकार विरोधात भाजपा तर्फे राज्यभर आंदोलन  ...

मराठा व ओबीसींच्या आरक्षणात भाजपाचाच खोडा, काँग्रेसचा आरोप - Marathi News | BJP's allegation in reservation of Maratha and OBCs, Congress alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा व ओबीसींच्या आरक्षणात भाजपाचाच खोडा, काँग्रेसचा आरोप

Maratha, OBC reservation : ओबीसींचे राजकीय आरक्षण संकटात येण्यासही फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.   ...

ओबीसी आरक्षणाशिवाय जि. प. पोटनिवडणुका; निवडणूक आयोगाने केला कार्यक्रम जाहीर - Marathi News | without OBC reservation zila parishad Bypoll elections ec announces program pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षणाशिवाय जि. प. पोटनिवडणुका; निवडणूक आयोगाने केला कार्यक्रम जाहीर

५ ऑक्टोबरला मतदान, दुसऱ्या दिवशी निकाल ...

ओबीसी आरक्षणाशिवायच जिल्हा परिषदेच्या निवडणुका; लवकरच जाहीर होणार तारखा - Marathi News | zilla parishad elections without OBC reservation and dates to be announced soon pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षणाशिवायच जिल्हा परिषदेच्या निवडणुका; लवकरच जाहीर होणार तारखा

पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांमधील पोटनिवडणूक ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहे. ...

OBC Reservation: “अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल”; भाजपचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | bjp gopichand padalkar criticized thackeray govt over obc reservation and sc orders on elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल”; भाजपचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधत ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असे म्हटले आहे. ...

निवडणुका घेण्याचे सर्वाधिकार आयोगाचेच: सुप्रीम कोर्ट - Marathi News | supreme court said the Commission has the sole right to hold elections pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुका घेण्याचे सर्वाधिकार आयोगाचेच: सुप्रीम कोर्ट

राज्य सरकारच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का ...

राज्यातील महापालिका निवडणुका पुढं ढकलणं योग्य वाटतं नाही; शरद पवार - Marathi News | It does not seem appropriate to postpone the municipal elections in the state; Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील महापालिका निवडणुका पुढं ढकलणं योग्य वाटतं नाही; शरद पवार

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारकडून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे. ...