राज्य सरकारचे काही बोलघेवडे मंत्री बोलत राहिले, आणि समाजाचं नुकसान म्हणत राहिले. त्यांच्यामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले असून त्या ओबीसी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली. ...
OBC Reservation Supreme Court: राज्य सरकारला ओबीसी आरक्षणावर पुन्हा धक्का बसला आहे. महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने आयोगाच्या अंतरिम अहवालावर पुढील आदेश येईपर्यंत कार्यवाही करू नये असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे ...
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला आज सर्वोच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. ...
गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता ३६ दिवस पूर्ण झाले आहेत; पण अद्यापही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होऊन पदाधिकारी पदावर आरूढ झालेले नाही. एकूण ५३ सदस्यीय असलेल्या जिल्ह्या परिषदेत सर्वाधिक २६ जागा जिंकत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठर ...