लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

"केंद्रात भाजप आल्यापासून ओबीसींवर अन्याय, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा" - Marathi News | congress nana patole slams on bjp government devendra fadnavis obc reservation supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केंद्रात भाजप आल्यापासून ओबीसींवर अन्याय, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा"

राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय घटनापीठापुढे घेऊन जावा, पटोले यांचं वक्तव्य ...

'राज्य सरकारचा OBC वर पुन्हा अन्याय, मराठानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात' - Marathi News | With the political reservation of OBCs over, the government should wake up from negativity, devendra fadanvis on thackeray sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्य सरकारचा OBC वर पुन्हा अन्याय, मराठानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात'

महाविकास आघाडी सरकारचा ओबीसींवर पुन्हा अन्याय ...

स्था. स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला धक्का, सुप्रीम काेर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळल्या - Marathi News | Supreme Court rejects appeal to OBC reservation in Local self-governing bodies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्था. स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला धक्का, सुप्रीम काेर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळल्या

Supreme Court: राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्यासंदर्भातील राज्य शासन व काही लोकप्रतिनिधींची पुनर्विचार याचिका सुप्रीम काेर्टाने शुक्रवारी फेटाळल्या. ...

Maratha Reservation : मराठा समाजाला त्वरित ओबीसी आरक्षण लागू करा ; संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Maratha Reservation : Apply OBC reservation to Maratha community immediately; Demand of Sambhaji Brigade to the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : मराठा समाजाला त्वरित ओबीसी आरक्षण लागू करा ; संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सगळीकडे टिकणारे व 'कायदेशीर' सरसकट ओबीसी आरक्षण लागू करा.... ...

"मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा" | Maratha Reservation Canceled | OBC Community | Maharashtra - Marathi News | "Maratha community should be included in OBC" Maratha Reservation Canceled | OBC Community | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा" | Maratha Reservation Canceled | OBC Community | Maharashtra

...

Maratha Reservation: “भविष्यात OBC मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा...” - Marathi News | dr ashok jivtode react over supreme court decision on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “भविष्यात OBC मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा...”

Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यालयाने घेतलेला निर्णय अपेक्षित होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचा सुप्रीम कोर्टात फेरविचार - Marathi News | Supreme Court reconsiders decision to cancel OBC reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचा सुप्रीम कोर्टात फेरविचार

न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून न घेताच ४ मार्च रोजी आमच्या निवडी रद्द करून टाकल्या, हे न्यायाला धरून नाही, अशी या याचिकाकर्त्यांची तक्रार आहे. ...

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा विश्‍वासघात केला: भाजप ओबीसी मोर्चाची टीका - Marathi News | Mahavikas Aghadi government betrayed OBC community: BJP criticizes OBC Morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा विश्‍वासघात केला: भाजप ओबीसी मोर्चाची टीका

... अन्यथा आगामी काळात राज्यभरात आक्रोश आंदोलन करण्यात येईल. ...