‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीस यांनी, येत्या नोव्हेंबरपूर्वी ओबीसींचा ईम्पिरिकल डाटा राज्य सरकारने तयार करून ओबीसींना आरक्षण पुन्हा बहाल केले नाही, तर पुढची आठ-दहा वर्षे ते मिळणार नाही, असा इशाराही दिला. ...
ओबीसी आरक्षण हा राजकीय प्रश्न नाही, किंवा त्याचं आम्हाला राजकारणही करायचं नाही. मराठा आरक्षणावेळी आम्ही कशारितीने इम्पेरियल डेटा जमा केला, जो सर्वोच्च न्यायलयानेही ग्राह्य ठरवला, आताही आपल्याला तो कसा जमा करता येईल, हे मी छगन भुजबळ यांना सांगितलं. ...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष, आमदार व पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली. ...
obc reservation in maharashtra: ओबीसींच्या आरक्षित जागा जागा खुल्या प्रवर्गातून भरणे हा ओबीसींवर घोर अन्याय आहे. ओबीसींचे राजकीय भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात रस्ता रोको आणि निदर्शने करण्यात येत ...