ओबीसीला राजकीय आरक्षण मिळाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका होऊ न देण्याचा तसेच ओबीसीची जनगणना केंद्र सरकारने केली नाही तर भाजपशी मैत्रीही तोडण्याचा इशारा जानकर यांनी दिला. ...
Oppn may use 'OBC bill' to seek 50% quota cap removal सोमवारी संसद परिसरात झालेल्या या विरोधकांच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील भाग घेतला होता. या बैठकीला काँग्रेससह डीएमके, टीएमसी, एनसीपी, शिवसेना, सपा, सीपीएम, राजद, आप, सीपीआय, न ...
OBC Reservation : ओबीसी आरक्षण बचावासाठी तसेच ओबीसींना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दुहेरी प्रयत्न केले जात असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे. ...
ओबीसींच्या हक्काच्या 40 हजार राजकीय जागा आहेत. त्या जागा आम्ही कुणालाही देऊ देणार नाही. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सर्व समाजानं एकत्र यावं, असं आवाहन वड्डेटीवार यांनी केलं आहे ...
OBC Reservation: जोपर्यंत इम्पिरिकल डाटा मिळवून आरक्षण अबाधित केले जात नाही, तोपर्यंत राज्यातील कोणत्याही निवडणुका शक्य नाहीत, असे राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे सांगितले. ...
reservation: अन्य मागासवर्गीयांची (ओबीसी) यादी तयार करण्याचे व त्यांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना देण्याकरिता मोदी सरकार संसदेच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी एक विधेयक मंजुरीसाठी मांडण्याची शक्यता आहे. ...