लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण, मराठी बातम्या

Obc reservation, Latest Marathi News

कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा शब्द - Marathi News | Under no circumstances will injustice be done to the OBC community reservation; Words by Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा शब्द

छत्रपती संभाजीराजेंनी छगन भुजबळांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केल्याचे पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी यावर बोलू शकत नाही असे म्हटले आहे. ...

‘भुजबळ राज्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवताहेत, त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा’, संभाजीराजेंची मागणी - Marathi News | 'Chhagan Bhujbal is spoiling the social health of the state, remove him from the post of minister', Sambhaji Raje is angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘छगन भुजबळ राज्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवताहेत, त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा’

SambhajiRaje Chhatrapati Criticize Chhagan Bhujbal : छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. त्यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ...

जरांगेंच्या सभेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी नेत्यांचे साकडे! - Marathi News | Fear of law and order problem due to meeting of Jarangs; Thane district collector thanks OBC leaders! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जरांगेंच्या सभेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी नेत्यांचे साकडे!

पोलीस आयुक्त कायार्लयाचे पोलीस उपायुक्त महेश पाटील यांनाही निवेदन दिले, असे ठाणे जिल्हा ओ.बी.सी. महासंघाने नेते व ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष घरत यांनी स्पष्ट केले. ...

"कुणब्यांचे दाखले देणे बंद करा", नाहीतर; प्रकाश शेंडगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा - Marathi News | ``Stop issuing Kunabi cast certificates to maratha'', otherwise; Prakash Shendge's warning to the Chief Minister Eknath Shinde on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कुणब्यांचे दाखले देणे बंद करा", नाहीतर; प्रकाश शेंडगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात ओबीसी नेते आज अंबडमध्ये जमले आहेत. ...

मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू कोण? नाव न घेता गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर निशाणा - Marathi News | Who is the real enemy of Maratha community's reservation? Gopichand Padalkar targets Sharad Pawar without naming him | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू कोण? नाव न घेता पडळकरांचा पवारांवर निशाणा

मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू ओबीसी नाही, खरा शत्रू कोण? असा सवाल करत गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता शरद पवारांनी निशाणा साधला आहे. ...

दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला? छगन भुजबळ यांची जरांगेंवर घणाघाती टीका - Marathi News | What kind of god did you put on a stone? Chhagan Bhujbal's harsh criticism of Jarangs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला? छगन भुजबळ यांची जरांगेंवर घणाघाती टीका

आमच्या हक्काचे खातो म्हणतोय, अरे तुझे खातो का? ...

आरक्षण घटनेने दिले, धुसफूस करण्याचा कोणाला अधिकार नाही; मेळाव्याआधी वड्डेटीवारांचा हल्लाबोल - Marathi News | Leader of Opposition Vijay Wadettiwar criticized Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षण घटनेने दिले, धुसफूस करण्याचा कोणाला अधिकार नाही; मेळाव्याआधी वड्डेटीवारांचा हल्लाबोल

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ...

'जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा'; जालन्यात एल्गार सभेसाठी लाखोंची गर्दी - Marathi News | 'Jo OBC ki baat karega, wahi desh pe raj karega'; Lakhs crowd for Elgar meeting in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा'; जालन्यात एल्गार सभेसाठी लाखोंची गर्दी

सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते सभेसाठी एकाच मंचावर आल्याने सभेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. ...