Haribhau Bagade : फुलंब्री तालुका भाजप व ओबीसी आघाडीच्यावतीने शनिवारी ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनास आ. हरिभाऊ बागडे यांनी मार्गदर्शन केले. ...
Agitation in Washim district for OBC reservation : आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड आणि मालेगाव येथे भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...
BJP's Agitation for OBC reservation on national highway : शनिवारी सकाळी शिवर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर भाजपच्यावतीने रास्ता राेकार करण्यात आला. ...
OBC Reservation: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...