नुसरत जहाँ बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. अभिनेत्री असल्यासोबतच त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. नुसरत जहाँ यांनी बसीरहाट लोकसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपाचे नेते सायंतन बसू यांचा साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता. Read More
Nusrat Jahan Baby Bump first photo: प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि लोकसभा खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) सध्या वेगळ्याच विषयात चर्चेत आली आहे. पती निखिलने आपण तिच्यापासून खूप काळापासून दूर असल्याचे सांगितल्याने हे मुल कोणाचे यावर आता चर्चा होऊ लागली ...
Nusrata Jahan reject Marriage with Nikhil jain: तृणमूल खासदार नुसरत जहाँ रुही जैन यांचे हे खासगी आयुष्य आहे. त्या कोणासोबत लग्न करतात, कोणासोबत राहतात याच्याशी कोणाचा काही संबंध असता नये, असे भाजपाने म्हटले आहे. प्रेग्नंट असलेल्या नुसरत समोर आता नवीन ...
Nusrat Jahan : विवाहाबाबत त्या म्हणाल्या आहेत की, तुर्की कायद्यानुसार आमचा विवाह झाला होता. भारतातील कायद्यानुसार ते झाले नसल्याने ते फक्त लिव्ह-इन-रिलेशनशिप होते. त्यामुळे औपचारिक घटस्फोट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ...
Nusrat Jahan and Nikhil Jain love story : नुसरत जहां आणि निखील जैन यांच्या लव्हस्टोरीबाबत सांगायचं तर ती काही सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. नुसरत आणि निखीलची पहिली भेट फिल्मी स्टाइलनेच झाली होती. ...