नुसरत जहाँ बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. अभिनेत्री असल्यासोबतच त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. नुसरत जहाँ यांनी बसीरहाट लोकसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपाचे नेते सायंतन बसू यांचा साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता. Read More
बंगाली अभिनेत्री व टीएमसीच्या बहुचर्चित खासदार नुसरत जहां हिने नुकताच गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शिवाय या मुलाचा बाप कोण? असा प्रश्नही तिला विचारला जातोय. ...
Nusrat Jahan Baby : लग्नाच्या दोन वर्षातच दोघांमध्ये दरी निर्माण झाली. दोघे वेगळे झाले. त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोपही लावले. इतकंच काय तर नुसरतने तर निखिलसोबतच लग्नच अमान्य केलं होतं. ...
Nusrat Jahan Pregnancy news: तृणमुल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) आणि तिचे पती निखिल जैन यांच्या वैवाहिक नात्यात कटुता आली आहे. निखिल जैनने नुसरतच्या पोटात असलेल्या मुलाचा बाप नसल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. ...
Nusrat Jahan : भाजपा खासदार संघमित्रा मौर्य (Sanghamitra Maurya) यांनी संसदेत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप नुसरत जहाँ यांच्यावर केला आहे. ...
अभिनय क्षेत्रातील यशस्वी करिअर, निवडणूक आणि निखील जैन याच्याशी दुसऱ्या धर्मात केलेला विवाहामुळे नुसरत जहाँ कायम चर्चेत राहिली. पण आता नुसरत जहाँ भलत्याच कारणामुळं चर्चेत आहे. ...