शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नुसरत भारूचा

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.

Read more

फिल्मी : Akeli Movie Review: 'ज्योती'च्या सुटकेची सुन्न करणारी कहाणी

फिल्मी : 'अकेली'सारख्या सिनेमात काम करेन असं कधी वाटलं नव्हतं, नुसरत भरुचानं व्यक्त केली भावना

फिल्मी : 'हे अन्यायकारक...'; 'ड्रीमगर्ल 2' मध्ये बॉलिवूड स्टारकिडने रिप्लेस केल्यामुळे नुसरत नाराज

फिल्मी : हनी सिंग आणि नुशरत भरुचा लॉस अँजेलिसच्या रस्त्यावर दिसले फिरताना, फोटो आले समोर

फिल्मी : सिनेमा फ्लॉप झाल्यानं डिप्रेशनमध्ये गेली होती नुसरत, मग अशी बनवली स्टार; सोपा नाव्हता तिचा प्रवास!

फिल्मी : साऊथचा सुपरस्टार श्रीनिवास बेल्लमकोंडासोबत नुसरत भरुचा करणार स्क्रीन शेअर

फिल्मी : Nushrat Bharucha : इंडो-वेस्टर्न ड्रेसमध्ये नुसरत भरुचाने केलं सिझलिंग फोटोशूट, फोटो व्हायरल

फिल्मी : Gashmeer Mahajani : 'गश्मीर'चा बॉलिवुड सिनेमा, 'या' अभिनेत्रीसोबत महत्वाच्या भुमिकेत दिसणार

फिल्मी : Nushrratt Bharuccha: तुम हुस्न परी ! निळ्या रंगाच्या लेहेंग्यात नुसरत भरुचा दिसली सुंदर, एथनिक लूकवर चाहते झाले फिदा

फिल्मी : Ram Setu Movie Review : अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू