शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नुसरत भारूचा

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.

Read more

फिल्मी : मुस्लीम असूनही संतोषी मातेचं १६ शुक्रवारचं व्रत ठेवते ही बॉलिवूड अभिनेत्री

फिल्मी : Exclusive: 'छोरी 2'मध्ये पहिल्यांदाच घडतंय असं काही...गश्मीरने साकारली अनोखी भूमिका; म्हणाला...

फिल्मी : काळ्या जादूवर विश्वास ठेवते अभिनेत्री नुसरत भरूचा? म्हणाली मला धक्का बसला जेव्हा...

फिल्मी : 'छोरी २'मधील सोहा अली खानचा भयानक लूक पाहून घाबरलेला कुणाल खेमू, अभिनेत्री म्हणाली...

फिल्मी : बहुचर्चित 'छोरी-२' सिनेमात झळकणार 'ही' मराठी अभिनेत्री; नुसरत भरुचासोबत करणार स्क्रीन शेअर

फिल्मी : 'तुंबाड'पेक्षाही भयानक! 'छोरी २'चा अंगावर काटा आणणारा रहस्यमयी ट्रेलर बघाच

फिल्मी : पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडवणारी कथा, 'छोरी २'चा टीझर रिलीज, गश्मीर महाजनीची खास भूमिका

फिल्मी : 'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमाचा सिक्वेल येणार, कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या...

फिल्मी : नुसरत भरुचाची तब्येत बिघडली, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली हेल्थ अपडेट

फिल्मी : गळ्यात फुलांच्या माळा अन् भोलेनाथचं दर्शन; दिवाळीत बॉलिवूड अभिनेत्रीने गाठलं केदारनाथ, शेअर केले फोटो