लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नुसरत भारूचा

नुसरत भारूचा

Nushrat bharucha, Latest Marathi News

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.
Read More
PHOTOS: ‘जय संतोषी मां’ ते ‘प्यार का पंचनामा 2’ असा आहे नुसरतचा बॉलिवूड प्रवास, See Pics - Marathi News | Nushrat bharucha latest photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: ‘जय संतोषी मां’ ते ‘प्यार का पंचनामा 2’ असा आहे नुसरतचा बॉलिवूड प्रवास, See Pics

सेटवर अचानक ढसाढसा रडू लागली नुसरत भरुचा, हॉरर सिनेमाचे करत होती शूटिंग - Marathi News | Nushrratt bharuccha breaks down at the set of her next chhori | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेटवर अचानक ढसाढसा रडू लागली नुसरत भरुचा, हॉरर सिनेमाचे करत होती शूटिंग

नुसरत भरुचा सध्या तिच्या आगामी 'छोIरी' या हॉरर सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ...

चाहत्यांना भुरळ घालतायंत नुसरत भरुचाचे हे Photos, साडी लुक सोशल मीडियावर हिट - Marathi News | Nushrat Bharucha Sizzling Pictures Shares On Social Media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांना भुरळ घालतायंत नुसरत भरुचाचे हे Photos, साडी लुक सोशल मीडियावर हिट

‘ड्रीमगर्ल’, ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा २’ असे चित्रपट करणारी अभिनेत्री नुसरत भरूचा ‘सोनू के टिटू की स्विटी’ हा चित्रपट केल्यानंतर प्रकाशझोतात आली होती. ...

Yeh Dil Maange More! म्हणून ‘सोनू के टीटू की स्वीटी’ची अभिनेत्री नुसरत भारूचाने बदलले नाव    - Marathi News | Nushrat Bharucha reveals the reason why she changed her name spelling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Yeh Dil Maange More! म्हणून ‘सोनू के टीटू की स्वीटी’ची अभिनेत्री नुसरत भारूचाने बदलले नाव   

‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते. ...

'गॅजेटमुळे हल्लीची मुलं मैदानी खेळाला कमी प्राधान्य देतात', अजय देवगणने व्यक्त केली चिंता - Marathi News | "Due to gadgets, today's children give less priority to outdoor sports," said Ajay Devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गॅजेटमुळे हल्लीची मुलं मैदानी खेळाला कमी प्राधान्य देतात', अजय देवगणने व्यक्त केली चिंता

'छलांग' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अजय देवगणने त्याच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ...

अखेर रिलीज झाला राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या 'छलांग'चा ट्रेलर - Marathi News | Finally, the trailer of Rajkumar Rao and Nusrat Bharuch's 'Chhalang' has been released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर रिलीज झाला राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या 'छलांग'चा ट्रेलर

राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांचा आगामी चित्रपट छलांगचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

व्हाइट ड्रेसमध्ये नुसरत भरूचा दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे हे स्टायलिश फोटो - Marathi News | Nushrat Bharucha sizzling pics went viral on internet see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हाइट ड्रेसमध्ये नुसरत भरूचा दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे हे स्टायलिश फोटो

अरे वा! नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा - Marathi News | Nushrat bharuchas next film will be horror titled chhori gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे वा! नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा

नव्या सिनेमाला घेऊन नुसरत खूपच उत्साही आहे ...