लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नुसरत भारूचा

नुसरत भारूचा

Nushrat bharucha, Latest Marathi News

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.
Read More
नयनरम्य... अद्भुत... अभिनेत्रीनं अनुभवलं जगप्रसिद्ध नायगारा धबधब्याचे भव्य सौंदर्य - Marathi News | Actress Nushrratt Bharuccha Visited Worlds Famous Niagara Falls Shere Breathtaking Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नयनरम्य... अद्भुत... अभिनेत्रीनं अनुभवलं जगप्रसिद्ध नायगारा धबधब्याचे भव्य सौंदर्य

नुसरत भरुचानं जगप्रसिद्ध नायगारा धबधब्याला भेट दिली आणि खास फोटो शेअर केले. ...

"पुरुषांना अधिक संधी मिळतात, पण स्त्रियांना...", बॉलिवूड अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, इंडस्ट्रीतील भेदभावावर म्हणाली... - Marathi News | bollywood actress nushrrat bharuccha talk about discrimination in the film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुरुषांना अधिक संधी मिळतात, पण स्त्रियांना...", बॉलिवूड अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, इंडस्ट्रीतील भेदभावावर म्हणाली...

"व्हॅनिटी व्हॅन वापरण्यासाठीही परवानगी मागावी लागली...", बॉलिवूड अभिनेत्रीने व्यक्त केली नाराजी ...

एक लडकी भीगी भागी सी...! पाण्यात नुसरत भरुचाचं बोल्ड फोटोशूट, अदांवर चाहते झाले फिदा - Marathi News | bollywood actress nusrat bharucha bold and glamorous photoshoot netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक लडकी भीगी भागी सी...! पाण्यात नुसरत भरुचाचं बोल्ड फोटोशूट, अदांवर चाहते झाले फिदा

अभिनेत्री नुसरत भरुचाचा 'ग्लॅम' लूक, नव्या फोटोशूटची होतेय चर्चा ...

तीन दिवस फक्त बिकनीत वावरली कार्तिक आर्यनची 'ही' हिरोईन; काय होतं कारण? - Marathi News | bollywood actress nushrat bharucha revealed in interview she wear bikini for 3 days during pyaar ka panchnama movie know the reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तीन दिवस फक्त बिकनीत वावरली कार्तिक आर्यनची 'ही' हिरोईन; काय होतं कारण?

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीने तीन दिवस फक्त बिकीन घातली होती, काय होतं कारण? जाणून घ्या ...

"त्यांना संधी सहज मिळते, पण आम्हाला...", बॉलिवूडमधील नेपोटिझमवर नुसरत भरुचा स्पष्टच बोलली  - Marathi News | bollywood actress chhorii 2 fame nushrat bharucha talk in interview about nepotism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांना संधी सहज मिळते, पण आम्हाला...", बॉलिवूडमधील नेपोटिझमवर नुसरत भरुचा स्पष्टच बोलली 

बॉलिवूडमधील नेपोटिझमवर नुसरत भरुचाचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाली? ...

मुस्लीम असूनही संतोषी मातेचं १६ शुक्रवारचं व्रत ठेवते ही बॉलिवूड अभिनेत्री - Marathi News | Bollywood actress Nushrratt Bharuccha doing fast of Santoshi Mata on 16 Fridays | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुस्लीम असूनही संतोषी मातेचं १६ शुक्रवारचं व्रत ठेवते ही बॉलिवूड अभिनेत्री

एक अशी बॉलिवूड अभिनेत्री जी धर्माने मुस्लीम असली तरीही ती श्रद्धेच्या भावनेने केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरांना भेट देत असते ...

Exclusive: 'छोरी 2'मध्ये पहिल्यांदाच घडतंय असं काही...गश्मीरने साकारली अनोखी भूमिका; म्हणाला... - Marathi News | gashmeer mahajani in chhori 2 shares shooting experience starring nusrat bharucha in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'छोरी 2'मध्ये पहिल्यांदाच घडतंय असं काही...गश्मीरने साकारली अनोखी भूमिका; म्हणाला...

'छोरी २' मधून गश्मीर अनेक वर्षांनी हिंदी सिनेमात दिसला आहे. सिनेमात त्याची भूमिका काय? 'लोकमत फिल्मी'शी बोलताना म्हणाला... ...

काळ्या जादूवर विश्वास ठेवते अभिनेत्री नुसरत भरूचा? म्हणाली "मला धक्का बसला जेव्हा..." - Marathi News | Nushrratt Bharuccha Reveals Ajay Devgn's Shaitaan Made Her Believe In Black Magic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळ्या जादूवर विश्वास ठेवते अभिनेत्री नुसरत भरूचा? म्हणाली "मला धक्का बसला जेव्हा..."

अभिनेत्री नुसरत भरूचानं काळ्या जादूवर भाष्य केलं.  ...