लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संख्याशास्त्र

numerology Latest news

Numerology, Latest Marathi News

संख्या आणि एक किंवा अधिक जुळत्या घटनांमधील दैवी किंवा गूढ संबंधावरील विश्वास म्हणजे संख्याशास्त्र. शब्द, नावे आणि कल्पनायांमध्ये अक्षरांच्या संख्यात्मक मूल्याचाही हा अभ्यास आहे. हे बर् याचदा ज्योतिषशास्त्राच्या बरोबरीने आणि देवत्वाच्या कलेसारखेच पॅरानॉर्मलशी संबंधित असते.
Read More
Numerology: तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? मंगळाचे मिळतात मंगलमय शुभाशिर्वाद; पद, पैसा, प्रतिष्ठा अपार - Marathi News | these 3 birth date people numerology number 9 who get best benefits career money prestige and mangal graha blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? मंगळाचे मिळतात मंगलमय शुभाशिर्वाद; पद, पैसा, प्रतिष्ठा अपार

Numerology: शिस्तप्रिय, तत्त्वांवर ठाम असलेल्या या मूलांकाच्या व्यक्तींना सासरच्या मंडळींकडून चांगला फायदा मिळतो, असे सांगितले जाते. तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या... ...

Numerology: मित्र बनवण्यात एक्सपर्ट असतात 'या' तारखेला जन्मलेले जातक; लगेच प्रभावित होतात लोक - Marathi News | Numerology prediction about mulank 4 people People born on this date are experts in making friends | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मित्र बनवण्यात एक्सपर्ट असतात 'या' तारखेला जन्मलेले जातक; लगेच प्रभावित होतात लोक

Numerology Prediction : मूलांकावरून, कुठल्याही व्यक्तीच्या चारित्र्यापासून ते त्या व्याक्तीच्या भविष्यासंदर्भातही बरेच काही अनुमान लावले जाऊ शकतात. ...

Numerology: ‘या’ ३ तारखेला जन्मलेल्या लोकांना मिळतो भरपूर पैसा, मान-सन्मान; शनी कृपेने मिळते अपार यश - Marathi News | these 3 birth date people numerology number 8 who get best benefits career money prestige and shani graha blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :‘या’ ३ तारखेला जन्मलेल्या लोकांना मिळतो भरपूर पैसा, मान-सन्मान; शनी कृपेने मिळते अपार यश

Numerology: या मूलांकाच्या व्यक्ती मेहनती, बुद्धिमान असतात. मान-सन्मान, पैसा भरपूर कमावतात, असे सांगितले जाते. तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या... ...

Numerology: 'हा' मूलांक असलेले लोक अधिक प्रगती करू शकत नाहीत; स्‍वभावातील ही समस्‍या ठरते बाधक - Marathi News | Numerology these mulank people are very lazy and incapable of taking decision so cannot progress more | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :'हा' मूलांक असलेले लोक अधिक प्रगती करू शकत नाहीत; स्‍वभावातील ही समस्‍या ठरते बाधक

प्रत्येक अंकावर कुठल्या ना कुठल्या ग्रहाचा प्रभाव असतो आणि साधारणपणे तसाच प्रभाव व्यक्तीच्या स्वभावातही दिसून येतो. ...

Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेल्या व्यक्तींना पुढील काळ शुभ; धनलाभ, भाग्योदयाचे योग - Marathi News | know about these all 9 numerology numbers birth dates people next some days will be very auspicious | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :‘या’ तारखांना जन्मलेल्या व्यक्तींना पुढील काळ शुभ; धनलाभ, भाग्योदयाचे योग

Numerology: जुलै महिन्याच्या उत्तरार्धातील ग्रहस्थिती काही मूलांकांच्या व्यक्तींना उत्तम लाभदायक ठरू शकेल. जाणून घ्या... ...

Numerology: ‘या’ ४ मूलांक असलेल्या लोकांना आगामी काळ शुभ; यश, नफा अन् लाभच लाभ! - Marathi News | know about these 4 numerology numbers birth dates people next some days will be very auspicious | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :‘या’ ४ मूलांक असलेल्या लोकांना आगामी काळ शुभ; यश, नफा अन् लाभच लाभ!

आगामी काही दिवस या ४ मूलांकाच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकतात. तुमचा भाग्यांक कोणता? जाणून घ्या... ...

Numerology: तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? मंगळाची असते विशेष कृपा; भाग्याची साथ अन् संपत्ती अपार - Marathi News | know about these 3 birth date people numerology number 9 who lucky get best benefits blessing mangal graha | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? मंगळाची असते विशेष कृपा; भाग्याची साथ अन् संपत्ती अपार

Numerology: तुमचा मूलांक कोणता? कोणत्या मूलाकांच्या व्यक्तीना मंगळाचे मंगलमय शुभाशिर्वाद लाभू शकतात, जाणून घ्या... ...

Numerology: ‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक असतात भाग्यवान; धनदेवता कुबेराची कृपा, मिळते अपार यश - Marathi News | these 3 birth date people numerology number 5 get benefits of budh graha and dhan devta kuber blessings | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक असतात भाग्यवान; धनदेवता कुबेराची कृपा, मिळते अपार यश

Numerology: धनदेवता कुबेराच्या शुभाशिर्वादामुळे या व्यक्तींना जीवनातील सर्व सुख प्राप्त होते, असे सांगितले जाते. ...