सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू म्हणून नोव्हाक जोकोव्हिच ओळखला जातो. त्याच्या नावावर कारकिर्दीत 70 हून अधिक जेतेपद आहेत, ग्रँडस्लॅम स्पर्धेत 13 जेतेपद त्याने जिंकली आहेत. Read More
Australian Open: तियाफोईयाआधी जगातील नंबर वन खेळाडूविरुद्ध कधीही खेळला नव्हता आणि त्याने कधीही अव्वल पाचमध्ये समाविष्ट खेळाडूला नमवले नव्हते. मात्र, तो जोकोविचविरुद्ध दुसरा सेट जिंकण्यात यशस्वी ठरला. ...
Australian Open: गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फ्रेंच ओपनचे विजेतपद पटकावत दिग्गज रॉजर फेडररच्या पुरुष एकेरीतील २० ग्रँडस्लॅम विजेतेपदाची बरोबरी साधणारा नदाल आपल्या जेतेपदाची संख्या २१ करीत अव्वलस्थान गाठण्यास प्रयत्नशील असेल. ...
2020 US Open : जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्बियाचा खेळाडू असलेला जोकोविच १८ ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने युएस ओपनच्या पहिल्या फेरीत दामिर दाजुमहर याचा ६-१, ६-४आणि ६-१ ने सहज पराभव केला. ...