lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोटाबंदी

नोटाबंदी

Note ban, Latest Marathi News

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...
Read More
६४% लाेकांकडे नाही गुलाबी नाेट; आहेत ते खपविण्यासाठी काय करतायत? - Marathi News | 64% do not have a pink tie; What do they do to make ends meet? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६४% लाेकांकडे नाही गुलाबी नाेट; आहेत ते खपविण्यासाठी काय करतायत?

ज्यांच्याकडे या नाेटा आहेत, त्यांना त्या खर्च करण्यात अडचण येत आहे.  ...

दोन हजारांच्या नोटेचे व्यवहार काळ्या पैशांसाठी; बँकिंग तज्ज्ञांचे मत; सामान्यांची फारशी गर्दी नाही - Marathi News | Transactions of Rs 2000 notes for black money; Opinion of banking experts; There is not much crowd of common people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन हजारांच्या नोटेचे व्यवहार काळ्या पैशांसाठी; बँकिंग तज्ज्ञांचे मत; सामान्यांची फारशी गर्दी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दोन हजारांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी मुंबई ... ...

दोन हजारांच्या नोटांना पतसंस्थांचा नकार; महामुंबईत गर्दी नाही, फारशा नोटा नसल्याचा ग्राहकांचा दावा - Marathi News | Rejection of Rs 2000 notes by patsanstha; Customers claim that there is no rush in Greater Mumbai, there are not many notes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन हजारांच्या नोटांना पतसंस्थांचा नकार; महामुंबईत गर्दी नाही, फारशा नोटा नसल्याचा ग्राहकांचा दावा

आधीच्या नोटाबंदीत चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने अनेक ठिकाणी पतसंस्थांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याचे दिसून आले.  ...

२ हजारांच्या नाहीत नाेटा, बॅंकेत कशाला जाऊ? - Marathi News | Why go to the bank without a 2000 account? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ हजारांच्या नाहीत नाेटा, बॅंकेत कशाला जाऊ?

गुलाबी नाेट बदलण्यास तुरळक गर्दी; काही ठिकाणी फाॅर्म भरण्याच्या सक्तीमुळे नाराजी ...

चलनी नोटांशी खेळ कराल, तर हात भाजतील! - Marathi News | Playing with currency notes will burn your hands! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चलनी नोटांशी खेळ कराल, तर हात भाजतील!

आपोआप चलनातून बाहेर जाणाऱ्या नोटेसाठी इतकी महागडी कवायत का? सरकारने नोटबंदीच्या समाधीवर दोन हजाराच्या नोटेचे गुलाबी फूल वाहिले! ...

ऐकावं ते नवलच! पेट्रोल भरल्यानंतर काढली २ हजारची नोट; संतापलेल्या कर्मचाऱ्याने परत घेतलं 'तेल' - Marathi News | In Uttar Pradesh, after the customer gave Rs 2,000 note after filling the petrol, the pump employee took away the petrol from the bike, video viral  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल भरल्यानंतर काढली २ हजारची नोट; संतापलेल्या कर्मचाऱ्याने परत घेतलं 'तेल'

2000 note exchange : आरबीआयने २ हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारपासून या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या सर्व नोटा बँकेत न अल्यास काय करणार? RBIकडे आहे हा एकमेव मार्ग    - Marathi News | What will be done if all the notes of 2000 are not in the bank by September 30? This is the only way with RBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या सर्व नोटा बँकेत न अल्यास काय करणार? RBIकडे आहे हा एकमेव मार्ग

2000 Rupees Notes: ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या सर्व नोटा बँकांकडे आल्या नाहीत तर रिझर्व्ह बँक कोणतं पाऊल उचलणार, असा प्रश्न पडलेला आहे. ...

RBI: २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबरच का दिली? - Marathi News | 2000 rupees note withdrawn last date 30 september why not 31 july or august rbi governor says | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :RBI: २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबरच का दिली?

आरबीआयने काही दिवसापूर्वी २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. ...