8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
नोट बंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असल्याचा आरोप करून नोटबंदीच्या निर्णयाचा तसेच इतर निर्णयांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसतर्फे मंगळवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या नोटबंदीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जि ...
मुंबई- नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरात विरोधकांकडून निदर्शनं करण्यात आली आहेत. या निदर्शनामध्ये सोलापूर, कोल्हापूर आणि जळगावच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग ... ...