शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नोटाबंदी

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...

Read more

पुणे : अर्थकारणात राजकारण नाही : विनय सहस्त्रबुद्धे; नोटाबंदीचे समर्थन

पुणे : नोटाबंदीविरोधात मानवी साखळी, मोर्चा, व्यंगचित्र प्रदर्शन तर समर्थनार्थ भाजपाची स्वाक्षरी मोहीम

पुणे : डिजीटल व्यवहारांचा बट्ट्याबोळ : सुप्रिया सुळे यांची टीका; नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचा पुण्यात मोर्चा

पुणे : पुणे मार्केट यार्डातील सर्व व्यवहार रोखीनेच; नोटाबंदीनंतर व्यापारात मंदीची स्थिती

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीच्या 40 मिनिटांच्या भाषणात 17 वेळा काळया पैशांचा उल्लेख पण काय उपयोग ?

पुणे : नोटाबंदी वर्षपूर्तीचे सोशल मीडियावर ट्रोलिंग; सकारात्मक-नकारात्मक पोस्टचे फुटले पेव

राष्ट्रीय : VIDEO - नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला शॉर्टफिल्ममधून नरेंद्र मोदींनी सांगितले नोटाबंदीचे फायदे

राष्ट्रीय : एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है, नोटांबदीवरुन राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर शायरीतून टीका

मुंबई : नोटाबंदीमुळे डिजिटल व्यवहारात 58 टक्क्यांनी वाढ- नितीन गडकरी

मुंबई : नोटाबंदीनंतर आता लक्ष्य बेनामी संपत्ती ? बेनामी संपत्ती म्हणजे नक्की काय ?