शास्त्रक्रियेनंतर किम जोंगची प्रकृती बिघडली असून, एका बंगल्यात बनवण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तो ब्रेन डेड झाल्याचाही दावा करण्यात येत आहे. ...
किम जोंग उनच्या आजोबांची दुसरे किम सुंग यांची १५ एप्रिलला जयंती होती. यावेळी किम उपस्थित राहू शकला नव्हता. यामुळे किमच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. ...
क्रुझ क्षेपणास्त्रे ईशांन्येकडील शहर मुनचोनजवळील भागातून सकाळी जवळपास 7 वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आले, असे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ (जेसीएस) यांनी म्हटले आहे. ...
कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात वेगाने होत आहे. जगातील अनेक बडे देश कोरोनाशी झुंजत असताना उत्तर कोरियामध्ये मात्र एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. ...